लग्नानंतर

साखरपुड्याच्या वेळी वासंती आपल्या मैत्रिणीला विचारते,’कसा आहे गं नवरा माझा?’ मैत्रीण – ‘छान आहे, पण त्यांचे दात हसताना चांगले दिसत नाहीत.’ वासंती – ‘असू दे, लग्नानंतर तो फारसा हसणार आहे कुठे?’